IDBI बँकेमध्ये विशेषज्ञ अधिकारी पदाची भरती | IDBI Bank Specialist Officer Recruitment 2021

 

IDBI बँकेमध्ये विशेषज्ञ अधिकारी पदाची भरती | IDBI Bank Specialist Officer Recruitment 2021



IDBI बँकेमध्ये अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव :- विशेषज्ञ अधिकारी । IDBI  Specialist Cadre Officers 2021


जागांची संख्या;- १३४ जागा 


जागांचे विवरण:- 

१) DGM :- ११ जागा 

२) AGM :- ५२ जागा 

३) Manager:- ६२ जागा 

४) Assistant Manager:- ०९ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) DGM :- उमेदवार पदवी तसेच पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. उमेदवारास संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक 

२) AGM :- उमेदवार कुठल्याही क्षेत्रातील पदवी/ B.E./ B.Tech अथवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. उमेदवारास संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक 

३) Manager:- उमेदवार कुठल्याही क्षेत्रातील पदवी/ B.E./ B.Tech अथवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. उमेदवारास संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक 

४) Assistant Manager:- उमेदवार कुठल्याही क्षेत्रातील पदवी/ B.E./ B.Tech अथवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. उमेदवारास संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक 


वय मर्यादा:- 

१) DGM :- ३५ ते ४५ वर्षे  

२) AGM :- २८ ते ४० वर्षे 

३) Manager:- २५ ते ३५ वर्षे 

४) Assistant Manager:- २१ ते २८ वर्षे 


अर्ज करण्याची मुदत:- २४ डिसेंबर २०२० ते ०७ जानेवारी २०२१


परीक्षा शुल्क:-

१) अ.जा./ अ.ज./दिव्यांग:- १५०/- 

२) इतर :- ७००/-


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu