बँकिंग कर्मचारी निवड संस्था हजारो जागांची भरती २०२० । IBPS CLERK RECRUITMENT 2020

 

बँकिंग कर्मचारी निवड संस्था हजारो जागांची भरती २०२० । IBPS CLERK RECRUITMENT 2020


भारत सरकारच्या रिझर्व्ह बॅंकेअंतर्गत येणाऱ्या बँकिंग कर्मचारी निवड संस्थेकडून ( IBPS ) हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव:- बँकिंग कर्मचारी निवड संस्था लिपिक  । IBPS CLERK- X 


जागांचे विवरण:- 

१) महाराष्ट्र:- ३३४ जागा 

२) अरुणाचल प्रदेश:- ०१ जागा 

३) आंध्रप्रदेश:- १० जागा 

४) आसाम:- १६ जागा 

५) बिहार :- ७६ जागा 

६) चंदिगढ:- ०६ जागा 

७) छत्तीसगढ:- ०७ जागा 

८) दादरा नगर हवेली आणि दमण व दीव :- ०४ जागा 

९) दिल्ली :- ६७ जागा 

१०) गोवा:- १७ जागा 

११) गुजरात:- ११९ जागा 

१२) हरियाणा:- ३५ जागा 

१३) हिमाचल प्रदेश:- ४० जागा 

१४) जम्मु आणि काश्मीर:- ०५ जागा 

१५) झारखंड:- ५५ जागा 

१६) कर्नाटक:- २९ जागा 

१७) केरळ:- ३२ जागा 

१८) लक्षद्वीप:- ०२ जागा 

१९) मध्यप्रदेश:- ७५ जागा 

२०) मणिपूर:- ०२ जागा

२१) मेघालय:- ०१ जागा 

२२) मिझोराम:- ०१ जागा 

२३) नागालँड:- ०५ जागा 

२४) ओडिसा:- ४३ जागा 

२५) पॉंडिचेरी:- ०३ जागा 

२६) पंजाब:- १३६ जागा 

२७) राजस्थान:- ४८ जागा 

२८) सिक्कीम:- ०१ जागा 

२९) तामिळनाडू:- ७७ जागा 

३०) तेलंगणा:- २० जागा 

३१) त्रिपुरा:- ११ जागा 

३२) उत्तर प्रदेश:- १३६ जागा 

३३) उत्तराखंड:- १८ जागा 

३४) पश्चिम बंगाल:- १२५ जागा 


शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.


वयोमर्यादा:- २०  ते २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- ८५०/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक - १७५/-)


अर्ज करण्याची मुदत:- ०२ सप्टेंबर २०२० ते २३ सप्टेंबर २०२०


पूर्व परीक्षा :- १२  व  १३ डिसेंबर  २०२०


मुख्य परीक्षा:- २४ जानेवारी २०२०


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu