सशस्त्र सीमा दलामध्ये विविध पदांची हजारो जागांची भरती । SSB CONSTABLE RECRUITMENT 2020

 

सशस्त्र सीमा दलामध्ये विविध पदांची हजारो जागांची भरती । SSB CONSTABLE RECRUITMENT 2020

https://getjob111.blogspot.com/

भारत सरकारच्या सशस्त्र सीमा दलामध्ये ( SSB ) विविध पदांसाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


जागांची संख्या :- १५२२ जागा 


पदांचे विवरण:- 

१) कॉन्स्टेबल (वाहनचालक ) :-  ५७४ जागा 

२) कॉन्स्टेबल (प्रयोगशाळा सहाय्यक) :- २४ जागा 

३) कॉन्स्टेबल (Veterinary):- १६१ जागा

४) कॉन्स्टेबल (आया - केवळ महिला):- ०५ जागा 

५) कॉन्स्टेबल ( सुतार ):- ०३ जागा 

६) कॉन्स्टेबल ( प्लंबर ) :- ०१ जागा

७) कॉन्स्टेबल (पेंटर) :- १२ जागा 

८) कॉन्स्टेबल ( टेलर ) :- २० जागा 

९) कॉन्स्टेबल (चांभार ) :- २० जागा 

१०) कॉन्स्टेबल (माळी ) :- ०९ जागा 

११) कॉन्स्टेबल (स्वयंपाकी ):- पुरुष - २३२ जागा , महिला - २६ जागा 

१२) कॉन्स्टेबल ( धोबी) :- पुरुष - ९२ जागा , महिला - २८ जागा 

१३) कॉन्स्टेबल ( न्हावी ) :- पुरुष - ७५ जागा , महिला - १२ जागा 

१४) कॉन्स्टेबल (सफाईवाला ) :- पुरुष - ८९ जागा , महिला - २८ जागा 

१५) कॉन्स्टेबल (Water Carrier) :- पुरुष - १०१ जागा , महिला - १२ जागा 

१६) कॉन्स्टेबल (वेटर) :- पुरुष - ०१ जागा 


शैक्षणिक पात्रता :- 

१) कॉन्स्टेबल (वाहनचालक ) :-  उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराजवळ जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक 

२) कॉन्स्टेबल (प्रयोगशाळा सहाय्यक) :-  उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून प्रयोगशाळा सहाय्यक पदाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

३) कॉन्स्टेबल (Veterinary):- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ०१ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य 

४) कॉन्स्टेबल (आया - केवळ महिला):-  उमेदवार इयत्ता दहावी तसेच प्रथमोपचार प्रमाणपत्र परीक्षा   उत्तीर्ण  असणे आवश्यक.एक वर्षाचा अनुभव आवश्यक 

५) कॉन्स्टेबल ( सुतार ):-   उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील ITI  किंवा पदविका तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.

६) कॉन्स्टेबल ( प्लंबर) :- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील ITI  किंवा पदविका तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.

७) कॉन्स्टेबल (पेंटर) :-  उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील ITI  किंवा पदविका तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.

८) कॉन्स्टेबल ( टेलर ) :-  उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील ITI  किंवा पदविका तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.

९) कॉन्स्टेबल (चांभार ) :-  उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील ITI  किंवा पदविका तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.

१०) कॉन्स्टेबल (माळी ) :-  उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील ITI  किंवा पदविका तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.

११) कॉन्स्टेबल (स्वयंपाकी ):-  उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील ITI  किंवा पदविका तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.

१२) कॉन्स्टेबल ( धोबी) :- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील ITI  किंवा पदविका तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.

१३) कॉन्स्टेबल ( न्हावी ) :- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील ITI  किंवा पदविका तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.

१४) कॉन्स्टेबल (सफाईवाला ) :- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील ITI  किंवा पदविका तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.

१५) कॉन्स्टेबल (Water Carrier) :- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील ITI  किंवा पदविका तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.

१६) कॉन्स्टेबल (वेटर) :- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील ITI  किंवा पदविका तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा :- 

१) पद क्र. १:- २१ ते २७ वर्षे 

२) पद क्र. २ ते ७:- १८ ते २५ वर्षे 

३) पद क्र. ८ ते १६ :- १८ ते २३ वर्षे 


परीक्षा शुल्क :- १००/- (अ.जा./ अ.ज./  माजी सैनिक/ महिला  यांना कुठलेही नाही )


अर्ज करण्याची मुदत:- २८ ऑगस्ट २०२० ते २७ सप्टेंबर २०२० पर्यंत 


जाहिरात 

अर्ज करण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 


उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu