बँकिंग कर्मचारी निवड संस्था हजारो जागांची भरती । IBPS OFFICER RECRUITMENT 2020
बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) मध्ये विविध पदांसाठी हजारो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
परीक्षेचे नाव:- IBPS CRP RRB IX
जागांची संख्या:- ९६४० जागा
जागांचे विवरण:-
१) कार्यालयीन सहाय्यक:- ४६२४ जागा
२) अधिकारी ( सहाय्यक व्यवस्थापक) :- ३८०० जागा
३) अधिकारी (सामान्य बँकिंग अधिकारी (व्यवस्थापक)) :- ८३८ जागा
४) अधिकारी (माहिती तंत्रज्ञान अधिकारी) :- ५९ जागा
५) अधिकारी ( सनदी लेखापाल ) :- २६ जागा
६) अधिकारी ( विधी अधिकारी ) :- २६ जागा
७) अधिकारी ( कोषागार व्यवस्थापक) :- ०३ जागा
८) अधिकारी ( विपणन अधिकारी) :- ०८ जागा
९) अधिकारी ( कृषी अधिकारी ) :- १०० जागा
१०) अधिकारी (III ):- १५६ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) कार्यालयीन सहाय्यक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
२) अधिकारी ( सहाय्यक व्यवस्थापक) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
३) अधिकारी (सामान्य बँकिंग अधिकारी (व्यवस्थापक)) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
४) अधिकारी (माहिती तंत्रज्ञान अधिकारी) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा (Electronics / Communication / Computer Science / Information Technology ) उत्तीर्ण असावा. तसेच एक वर्षाचा अनुभव आवश्यक
५) अधिकारी ( सनदी लेखापाल ) :- उमेदवार भारतीय लेखापाल संस्थेकडून प्रमाणित सहकारी ( CA ) असणे आवश्यक तसेच उमेदवारास संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक
६) अधिकारी ( विधी अधिकारी ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी परीक्षा ५०% सह उत्तीर्ण असावा. उमेदवारास संबंधित पदाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
७) अधिकारी ( कोषागार व्यवस्थापक) :- उमेदवार CA अथवा MBA (वित्त ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असावा. तसेच एक वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक
८) अधिकारी ( विपणन अधिकारी) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA ( विपणन ) उत्तीर्ण असावा. तसेच एक वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक
९) अधिकारी ( कृषी अधिकारी ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयासह पदवीधर असावा. तसेच उमेदवारास दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
१०) अधिकारी (III ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. तसेच उमेदवारास ५ वर्षाचा संबंधित पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा:- २१ ते ४० वर्षे ( पदानुसार वेगवेगळी )
शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू
परीक्षा शुल्क:- ८५०/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक - १७५/- )
अर्ज करण्याची मुदत :- ०१ जुलै २०२० ते २१ जुलै २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या