महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये हजारो जागांसाठी भरती । MAHARASHTRA STATE SECURITY CORPORATION RECRUITMENT

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये हजारो जागांसाठी भरती ।  MAHARASHTRA STATE SECURITY CORPORATION RECRUITMENT

www.getjob111.blogspot.com

महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये हजारो जागांची भरती प्रक्रिया कंत्राटी तत्वावर राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.



जागांची संख्या:- ७००० जागा 


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. तसेच नमूद केलेली शारीरिक पात्रता धारण केलेली असावी.


वयोमर्यादा:- १८ ते २८ वर्षे 


शारीरिक पात्रता:- 

१) १६०० मीटर धावणे 

२) उंची १७० से.मी.

३) वजन ६० किलोपेक्षा कमी नसावे.

४) छाती न फुगवता ७९ सेमी ( फुगवून किमान ५ सेमी )


परीक्षा शुल्क:- २५०/- 


अर्ज करण्याची मुदत:- १० मार्च २०२० पर्यंत 






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये हजारो जागांसाठी भरती ।  MAHARASHTRA STATE SECURITY CORPORATION RECRUITMENT 2020 #GETJOB111

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu