ब्रॉडकास्टिंग इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये भरती | BECIL RECRUITMENT

ब्रॉडकास्टिंग इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये  भरती | BECIL RECRUITMENT 



भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या तसेच मिनीरत्न कंपनी असलेल्या   ब्रॉडकास्टिंग इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.



पदांची संख्या :- २५ जागा 


पदाचे नाव :- मॉनिटर 


पदांचे विवरण :- 

१) मराठी :- ०१ जागा 

२) इंग्रजी  :- २० जागा 

३) हिंदी :-  ०४  जागा 


शैक्षणिक पात्रता :-  पदवीधर , संबंधित भाषेचे ज्ञान तसेच संगणक हाताळण्यात प्राविण्य असणे गरजेचे तसेच एक वर्षाचा अनुभव आवश्यक. पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य 

वय मर्यादा :- ६५  वर्षे 


परीक्षा शुल्क :- ५००/- (  अ.ज./अ.जा/ दिव्यांग :- २५०/- )

उमेदवार शुल्क संबंधित कार्यालयामध्ये रोखीने अथवा DD द्वारे भरू शकतात.


अर्ज पाठविण्याचा पत्ता :- 


Assistant General Manager (HR) 
BECIL’s Corporate Office at BECIL Bhawan, 
C-56/A-17, Sector-62, Noida-201307 (U.P)



अर्ज करण्याची मुदत :- ३० जुलै २०१९ ते १४ ऑगस्ट २०१९ 






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


#मराठी #सरकारीनोकरी #रोजगार #BECIL #GOVERNMENTJOBS #JOB2019 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu