भारतीय रेल्वेच्या खानपान व पर्यटन महामंडळामध्ये भरती | IRCTC RECRUITMENT 2019

भारतीय रेल्वेच्या खानपान व पर्यटन महामंडळामध्ये भरती | IRCTC RECRUITMENT 2019 



भारतीय रेल्वेच्या खानपान व पर्यटन महामंडळामध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.पात्र उमेदवारांनी संबंधित तारखेस मुलाखतीस उपस्थित राहावे.


पदांची संख्या :- ८५ जागा 


पदाचे नाव :- पर्यवेक्षक ( Hospitality )


शैक्षणिक पात्रता :- Full-Time B.Sc. in Hospitality & Hotel Administration from Institution recognized by NCHMCT/Government of India/AICTE/ UGC. 


अनुभव :- संबंधित क्षेत्रातील १ वर्षाचा अनुभव 


वय मर्यादा :- ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


एकत्रित मानधन:- २५००० + भत्ते 


मुलाखतीचे स्थळ व दिनांक 

१) रायपुर , छत्तीसगढ :- १४ ऑगस्ट २०१९ 

२) भुवनेश्वर, ओडीसा :- १६ ऑगस्ट २०१९ 

३) विशाखापट्टनम , आंध्रप्रदेश :- १९ ऑगस्ट २०१९ 

४) विजयवाडा, आंध्रप्रदेश :- २१ ऑगस्ट २०१९ 

५) हैदराबाद :- २४ ऑगस्ट २०१९ 







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu