भारतीय स्टेट बँकेत विशेष श्रेणी अधिकारी पदाची भरती २०१८
पदाचे नाव :- विशेष श्रेणी अधिकारी
पदांची संख्या :- १३ जागा
शैक्षणिक पात्रता :- MBA / पदव्युत्तर पदवी ( पदानुसार वेगवेगळी ), तसेच अनुभव आवश्यक
वय मर्यादा :- २७ ते ६५ वर्षे ( पदानुसार वेगवेगळी )
परीक्षा शुल्क ( प्रथम तीन पदांसाठी ) :- ६००/-
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .

0 टिप्पण्या