राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये भरती २०१८

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर  मध्ये भरती २०१८ ADD
भारत सरकारच्या राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पदाचे नाव :- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी 

पदांची संख्या :- २५ जागा 

शैक्षणिक पात्रता :- रसायन विषयासह B.E/ B.Tech/ B.Sc. Engg पदवी ( ५५% सह ) उत्तीर्ण असणे गरजेचे 

वय मर्यादा :- २५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )

परीक्षा शुल्क :- ७००/- ( अ.जा./अ.ज. कुठलेही शुल्क नाही )

अर्ज करण्याची मुदत :- १२/०६/२०१८  सायंकाळी ५ वाजेपर्यंत 




उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu