भारतीय नौसेनेमध्ये MR - २०१८ वर्गासाठी भरती

भारतीय नौसेनेमध्ये MR - २०१८ वर्गासाठी भरती 



भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेकडून MR-२०१८ वर्गासाठी आवेदन मागविण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.

पदाचे नाव :- नाविक ( संगीत विभाग )

शैक्षणिक पात्रता :- दहावी उत्तीर्ण तसेच संगीत प्रमाणपत्र आवश्यक 

वय मर्यादा :- उमेदवाराचा जन्म ०१/१०/१९९३ ते  ३०/०९/२००१ या तारखेदरम्यान झालेला असावा.

अर्ज करण्याची मुदत :- १४/०५/२०१८ ते २७/०५/२०१८ 

परीक्षा शुल्क :- कुठलेही शुल्क नाही.





अर्ज करायच्या अगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वाची सूचना :- भरती प्रक्रिये साठी भारतीय नौसेनेकडून कुठल्याही संस्थेला अधिकार दिले नसून , दलालांपासून सावधान राहावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu