भारतीय स्टेट बँकेमध्ये हजारो जागांची भरती २०२१ । State Bank of India Apprentice Recruitment 2021

भारतातील सर्वात मोठ्या अश्या भारतीय स्टेट बँकेमध्ये हजारो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या :- ६१००
पदाचे नाव:- SBI Apprentice 2021
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा:- २० ते २८ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज करण्याची मुदत:- ०६ जुलै २०२१ ते २६ जुलै २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय स्टेट बँकेमध्ये हजारो जागांची भरती २०२१ । State Bank of India Apprentice Recruitment 2021
0 टिप्पण्या