बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) कडून हजारो जागांची भरती । IBPS CRP RRBs X Recruitment 2021

भारत सरकारच्या बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) यांचे कडून हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने विहित मुदतीमध्ये अर्ज करावे.
पदाचे नाव :- अधिकारी ( IBPS CRP RRB X)
पदाचे नाव :- अधिकारी ( IBPS CRP RRB X)
जागांची संख्या :- १०३६८ जागा
जागांचे विवरण :-
१) Office Assistant (Multipurpose):- ५१३४ जागा
२) Officer Scale-I (Assistant Manager):- ३९२२ जागा
३) Officer Scale-II (General Banking Officer (Manager)):- ९०६ जागा
४) Officer Scale-II (Information Technology Officer):- ५९ जागा
५) Officer Scale-II (Chartered Accountant):- ३२ जागा
६) Officer Scale-II (Law Officer):- २७ जागा
७) Officer Scale-II (Treasury Manager):- १० जागा
८) Officer Scale-II (Marketing Officer):- ४३ जागा
९) Officer Scale-II (Agriculture Officer):- २५ जागा
१०) Officer Scale-III:- २१० जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) पद क्र. ०१ ते ०४:- उमेदवार पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
२) पद क्र. ५ :- उमेदवार CA परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
३) पद क्र. ६:- उमेदवार विधी पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
४) पद क्र.७ :- उमेदवार CA/ MBA उत्तीर्ण असावा.
५) पद क्र. ८:- उमेदवार MBA (Marketing) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
६) पद क्र.९ व १० :- उमेदवार पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा :- २१ ते ४० वर्षे (पदानुसार ) ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज करण्याची मुदत :- ०८ जुन २०२१ ते २८ जुन २०२१
परीक्षा शुल्क :-८५०/- ( अ.जा/ अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक :- १७५/-)
1 टिप्पण्या
Thank you for alerting us.....
उत्तर द्याहटवा