
भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून (UPSC ) संयुक्त भूवैज्ञानिक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांनी विहित मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
परीक्षेचे नाव:- संयुक्त भूवैज्ञानिक पूर्व परीक्षा २०२० । COMBINED GEO-SCIENTIST (Preliminary) EXAMINATION
एकूण जागा:- ४० जागा
जागांचे विवरण:-
१) केमिस्ट ( गट अ ):- १५ जागा
२) वैज्ञानिक 'ब' (Hydrogeology), गट अ :- १६ जागा
३) वैज्ञानिक 'ब' (Chemical ), गट अ:- ०३ जागा
४) वैज्ञानिक 'ब' (Geophysics ), गट अ:- ०६ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) केमिस्ट ( गट अ ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Sc. (Chemistry) उत्तीर्णअसणे गरजेचे आहे.
२) वैज्ञानिक 'ब' (Hydrogeology), गट अ :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Sc. (Geology/ Applied/ Marine/ Hydrogeology)उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
३) वैज्ञानिक 'ब' (Chemical ), गट अ:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Sc. (Chemistry) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
४) वैज्ञानिक 'ब' (Geophysics ), गट अ:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Sc. (Physics/ Geophysics) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
वय मर्यादा:- २१ ते ३२ वर्षे (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- २००/- (अ.जा./ अ.ज./ महिला/ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
संघ लोकसेवा आयोग संयुक्त भूवैज्ञानिक भरती २०२० । UPSC CGS RECRUITMENT 2020
https://getjob111.blogspot.com/
0 टिप्पण्या