संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती । UPSC NDA & NA (II) RECRUITMENT 2020

संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती । UPSC NDA & NA (II) RECRUITMENT 2020

WWW.GETJOB111.BLOGSPOT.COM


भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी साठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी  संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


परीक्षेचे नाव :- संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती (UPSC NDA & NA (II) RECRUITMENT 2020)


एकूण जागा:- ४१३ जागा 


पदांचे विवरण:- 

१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी:- ३७० जागा


 २) नौदल अकादमी:- ४३ जागा 


शैक्षणिक पात्रता:- 

१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( भारतीय लष्कर गटासाठी ) :- उमेदवार इयत्ता बारावी कुठल्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून उत्तीर्ण असावा.

२) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी वायुसेना गट व नौदल अकादमी :- उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून इयत्ता बारावी गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी २००२ ते ०१ जानेवारी २००५ दरम्यान झाला असावा.


परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./ अ.ज./ सैन्यदलातील अधिकारी यांचे पाल्य यांना कुठलेही शुल्क नाही ) 


अर्ज करण्याची मुदत :- १६ जुन २०२० ते ०६ जुलै २०२० सायंकाळी ६ वाजेपर्यंत 


परीक्षा दिनांक:- ०६ सप्टेंबर २०२० 









उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती । UPSC NDA & NA (II) RECRUITMENT 2020
#getjob111 #nda #jobs #recruitment



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu