भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा २०२० | INDIAN STATISTICAL SERVICE EXAMINATION 2020

भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा २०२०  | INDIAN STATISTICAL SERVICE EXAMINATION 2020




भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय सांख्यिकी सेवेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.



जागांची संख्या:- ४७ जागा 


परीक्षेचे नाव:- भारतीय सांख्यिकी सेवा  ( UPSC ISS/ IES 2020 )


शैक्षणिक पात्रता:- उमेदवार सांख्यिकी अथवा गणितीय सांख्यिकी विषयामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा:- २१ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


परीक्षा शुल्क:- २००/-  ( अ.जा./ अ.ज./ महिला/ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत:- ३० जुन २०२० पर्यंत 


अर्ज मागे घेण्याची मुदत :- ०७ जुलै २०२० ते १३ जुलै २०२० पर्यंत 


परीक्षा दिनांक:- १६ ऑक्टोबर २०२० 









उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu