आर्मी पब्लिक स्कुल मध्ये शिक्षक पदासाठी भरती । ARMY PUBLIC SCHOOL TEACHER RECRUITMENT
भारत सरकारच्या भारतीय लष्कराच्या आर्मी पब्लिक स्कुल मध्ये शिक्षक संवर्गामध्ये हजारो पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांचे नाव :-
१) PGT
२) TGT
३) PRT
जागांची संख्या :- ८००० ( अंदाजे )
शैक्षणिक पात्रता :-
१) PGT :- उमेदवार संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी तसेच B.Ed ५०% सह उत्तीर्ण असावा.
२) TGT :- उमेदवार संबंधित विषयामध्ये पदवीधर तसेच B.Ed ५०% सह उत्तीर्ण असावा.
३) PRT : उमेदवार संबंधित विषयामध्ये पदवीधर तसेच B.Ed अथवा दोन वर्षाची संबंधित पदविका ५०% सह उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- ४० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- ५००/-
अर्ज करण्याची मुदत :- ०१ सप्टेंबर २०१९ ते २२ सप्टेंबर २०१९
परीक्षा दिनांक :- १९ व २० ऑक्टोबर २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या